सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (08:45 IST)

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा मध आणि दालचिनीचा चहा

आयुर्वेद आणि घरगुती उपचारांच्या बाबतीत मध आणि दालचिनी दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जर आपण मध आणि दालचिनीच्या चहाचे सेवन करता तर हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतं. हा चहा कसा बनवायचा जाणून घेऊ या 
 
सर्वप्रथम 1 कप पाणी उकळवा. या पाण्यात 1/2 चमचा दालचिनी पूड मिसळा आणि पाणी थंड होऊ द्या. पाणी कोमट झाल्यावर या मध्ये 1 चमचा मध मिसळा.तयार आहे मध दालचिनीचा चहा.
हा चहा आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन प्रणाली चांगली ठेवतो. ताजेपणा देतो. आपण आपल्या सोयीनुसार दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता.