प्रत्येक संसर्गापासून वाचवतं हळदीचं दूध 11 फायदे जाणून घ्या

Last Updated: मंगळवार, 25 मे 2021 (11:33 IST)
आजकाल हळदीच्या दुधाबद्दल म्हणजेच गोल्डन मिल्क बद्दल बरीच चर्चा आहे. सर्वसाधारणपणे हळदीचे दूध सर्दी झाल्यावर किंवा शारीरिक वेदना असल्यास घरगुती उपचार म्हणून वापरले जाते. परंतु माहिती आहे का की हळदीच्या दुधाचे बरेच फायदे आहेत? जर हे

माहित नसेल तर आम्ही सांगत आहोत-

हळद ही अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मासाठी ओळखली जाते आणि दूध आणि कॅल्शियमचा स्त्रोत असल्याने शरीर आणि मेंदू साठी अमृतसारखेच आहे.जेव्हा दोघांचे गुण मिसळले जातात, तेव्हा हे संयोजन आणखी चांगले सिद्ध होते, कसे ते जाणून घ्या -

1 जेव्हा एखादी जखम झाल्यास
- जर एखाद्या कारणास्तव शरीराच्या बाहेरील किंवा आतील भागास दुखापतnझाली असेल तर, हळदीचे दूध शक्य तितक्या लवकर दुखापत बरे करण्यात खूप फायदेशीर आहे. कारण हे अँटी बॅक्टेरिया आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे बॅक्टेरिया वाढू देत नाही.

2 शारीरिक वेदना- हळदीच्या दुधामुळे शरीराच्या वेदनेत आराम मिळतो. जर आपल्याला हात, पाय आणि शरीराच्याइतर भागांमध्ये वेदना होत असेल तर रात्री झोपायच्या पूर्वी
हळदीचे दूध प्यावे.

3 त्वचा स्वच्छ आणि सुंदर होते-दूध प्यायल्यामुळे त्वचेत एक नैसर्गिक चमक निर्माण होते आणि दुधासह हळदीचे सेवन अँटिसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल असल्याने हळूहळू त्वचेच्या संसर्ग, खाज सुटणे, मुरुम इत्यादींचा नायनाट करते. या मुळे आपली त्वचा स्वच्छ ,निरोगी आणि चमकदार बनवते.

4 सर्दी झाले असल्यास -सर्दी पडसं झाले असल्यास किंवा कफ झाले असल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी-पडसं बरे होते, तसेच गरम दुधाचे सेवन केल्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ देखील दूर होतो. हिवाळ्याच्या काळात त्याचे सेवन केल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.

5 हाडे मजबूत होतात- दुधात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात. हळदचे गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे हाडांशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्तता होते आणि ऑस्टिओपोरोसिस कमी होतो.
6 झोप येत नसल्यास- कोणत्याही कारणास्तव झोप येत नसल्यास तर
या वर सर्वात चांगले घरगुती उपाय हळदीचे दूध घेणे आहे.रात्री जेवणानंतर झोपेच्या अर्धा तासाच्या आधी हळद असलेले दूध प्या आणि आश्चर्यकारक परिणाम बघा.

7 पाचक प्रणाली गडबड असल्यास- हळदीच्या दुधाचे सेवन आतड्यांना निरोगी ठेवून पाचन समस्या दूर होतात. पोटाचा अल्सर, अतिसार, अपचन, कोलायटिस आणि मूळव्याधासारख्या समस्यांमध्ये हळदीचे दूध देखील फायदेशीर आहे.
8 सांधेदुखीमध्ये प्रभावी - हळदीच्या दुधाचे दररोज सेवन केल्याने सांध्यातील ताठरपणा दूर होतो तसेच सांध्यांचे स्नायू लवचिक होतात.

9 रक्तातील साखर कमी करतो - रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास हळदयुक्त दुधाचे सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर जास्त प्रमाणात कमी होते, हे लक्षात ठेवा.

10 श्वासाचा त्रास होणे- हळदीच्या दुधामध्ये असलेले अँटी मायक्रोबियल गुणधर्म दमा, ब्राँकायटिस, सायनस, फुफ्फुसातील दाटपणा आणि कफापासून मुक्त होण्यास मदत करतात.गरम दुधाचे सेवन केल्याने शरीरात उष्णतेचा संचार होतो. या मुळे श्वासाचा त्रास कमी होण्यात मदत मिळते.

11
विषाणूजन्य संक्रमण -व्हायरल इन्फेक्शनमध्ये हळदीचे दूध घेणे हे
सर्वोत्तम उपाय आहे, जे आपल्याला संसर्गापासून वाचवते.
यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

PCS परीक्षेची तयारी करत असाल तर आवश्यक माहिती जाणून घ्या

PCS परीक्षेची तयारी करत असाल तर आवश्यक माहिती जाणून घ्या
PCS म्हणजे 'प्रोविंशियल सिव्हिल सर्विस' ही राज्य नागरी सेवा म्हणूनही ओळखली जाते. ही ...

Mango Ice Cream मँगो आईस्क्रीम रेसिपी

Mango Ice Cream मँगो आईस्क्रीम रेसिपी
उन्हाळ्यात प्रत्येकाला थंड पदार्थ खायचे असतात आणि या ऋतूत आईस्क्रीम खायला मिळालं तर मजा ...

Chanakya Niti स्वतःची शक्ती जाणून घ्या, या गोष्टी ...

Chanakya Niti स्वतःची शक्ती जाणून घ्या, या गोष्टी स्वीकारण्यासाठी नेहमी तयार रहा
चाणक्य नीतीनुसार, मनुष्यापेक्षा कोणीही बलवान नाही. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस असतात, ...

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स, शुगर वाढण्याची ...

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स, शुगर वाढण्याची समस्या दूर होईल
मधुमेह हा आयुष्यभराचा आजार आहे. आयुर्वेदिक पद्धतींनी तुम्ही या आजारावर इतक्या प्रमाणात ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाकरीता प्रवेश ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन 2022-2023 करीता विद्यापीठाचा पीएच.डी. ...