स्लिम दिसण्यासाठी हलके-फुलके फंडे

Last Modified रविवार, 1 मार्च 2020 (17:22 IST)
फिट राहणसाठी जिमला जाणं, व्यायाम करणं ही चांगली कृती असते, पण एका रात्रीत कोणी स्लिम होत नाही. मग काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला बारीक दिसायचं असतं. आपल्या राहणीमानाकडे थोडं लक्ष दिलं तर आपला लूक थोडा स्लिम करू शकता.
खूप टाइट कपड्यांपासून वाचा - टाइट आणि स्किन फिट कपडे वापरू नका. याचा अर्थ असा नाही की आपण ओव्हरसाइज कपडे वापरावेत. थोडे ढिले कपडे घालावेत, ज्यामुळे पोट बाहेर दिसणार नाही आणि खूप हेवी पर्सनॅलिटी वाटणार नाही.

कमी झोप टाळा - संशोधनानुसार जे लोक 8 तासांहून कमी वेळ झोपतात त्यांच्यात स्थूलपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. कमी झोपेचा परिणाम भुकेवर नियंत्रण ठेवणार्‍या हार्मोन्स घ्रेलिन आणि लॅप्टिनवर होतो. कमी
झोप झाल्यास ते असंतुलित होतात. जर आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात तर रात्रीची झोप पूर्ण आणि शांत झोप घ्या.

ब्राइट कलर्सपासून दूर राहा - तुम्हाला जर ब्राइट कलर्स आवडत असतील तर त्यापासून जरा दूर राहणं सुरू करा. थोडे सोबर आणि डल कलर्समध्ये आपण अपेक्षेपेक्षा कमी लठ्ठ वाटाल. प्लेन कपड्यांऐवजी लाइन्स किंवा चेक्स प्रिंटचा वापर करा.

लो वेस्ट जीन्स घालू नका - फॅशनच्या जगात आपणही आंधळे होऊन लो वेस्ट जीन्स सारखे प्रयोग करतो. पण त्यापासून दूर राहा. लो वेस्ट जीन्स घातल्यानं कमरेखालचा भाग अधिकच हेवी दिसेल. अधिक फॅशनेबल दिसणपेक्षा साधेपणावर भर द्या, त्याने आपण बारीक दिसाल.
पॉकेटवर लक्ष द्या - अनेकांना सवय असते पॅन्टच्या खिशात खूप काही वस्तू भरून ठेवतात. जर आपण लठ्ठ असाल तर ही सवय बदला. पॅन्टच्या खिशात अधिक सामान ठेवल्यानं आपलं पाकिट कपड्यांची मजा कमी करतं आणि लूक अधिक लठ्ठ दिसतो.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात.

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम ...

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी
काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. ...

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात ...

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी
शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून अधिक ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि काय नाही
अतिआम्लतेला हायपरएसिडीटी असे ही म्हणतात. हे एक पित्तविषयक आजार आहे. जे काही कारंणास्तव ...