* अवांछित केस हटविण्यासाठी एका बाऊलमध्ये एम चमचा टूथपेस्ट, 2 चमचे बेसन, आणि 5 चमचे दूध मिसळून घ्या. ज्या भागाचे केस काढायचे असतील तिथे लावून 20 ते 25 मिनिट राहू द्या. नंतर कॉटन पॅड ने रब करा. आठवड्यातून दोनदा ही विधी अमलात आणू शकता.
* ओठांवर चमक हवी असल्यास 1 चमचा मधात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा. हे रोज अमलात आणू शकता.