बुधवार, 28 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार
चप्पल न घातल्यामुळे अभिनेता शाहिदची पत्नी झाली ट्रोल
सिंघम फेम या नायिकेने शेअर केली विदाऊट मेकअप फोटो, आपण ओळखलं का
कर्करोगाचा उपचार करवत असल्या ऋषी कपूरने इमोशनल पोस्ट लिहून व्यक्त केली वेदना
T-Series 10 कोटी सब्सक्राइबर्स असलेलं जगातील पहिलं YouTube चॅनेल
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती
स्टेजवर वर 10 पुरूष जोरजोरात, जोशात, हातवारे करत समुहगीत गात होते.....
" शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती"
प्रेक्षकांतुन आवाज आला,
" बोलवा रे यांच्या बायकांना" ??
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर, त्यांचे नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहिती समोर आली आहे की, सिद्धांतनेच हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप कळलेले नाही.
बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
Bollywood News: हेरा फेरी ३ मधून बाबू भैय्या बाहेर पडल्याने सुनील शेट्टीचे मन दुखावले आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तो पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सुनील म्हणाले. म्हणजे, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!
काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनने सांगितलं होतं की यंदाचा एनटीआर चा वाढदिवस स्फोटक ठरणार आहे – आणि त्याचं वचन आज पूर्ण झालं! वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वॉर 2’ चा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.
अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचा भाग असलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिचा पती परमीत सेठीसोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ पोस्ट केला. हे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता, अभिनेत्रीने तिच्या नवीनतम व्लॉगमध्ये याचे उत्तर दिले आहे. त्याच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दलच्या अफवांना त्याने पूर्णपणे नाकारले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बीएमसीचा बुलडोझर धावणार आहे. मालाडमधील एरंगल गावातील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली मिथुन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मिथुन यांना बांधकाम का पाडू नये हे स्पष्ट करावे लागेल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
चित्रपट हेरा फेरी ३ मधून परेश रावल यांच्या बाहेर पडण्याबद्दल अभिनेता अक्षय कुमारने केला खुलासा
Bollywood News: अभिनेते परेश रावल यांच्या हेरा फेरी ३ मधून बाहेर पडण्याबद्दल अक्षय कुमारने खुलासा केला. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यावेळी, त्याने अखेर त्याचा सहकलाकार परेश रावलसोबत सुरू असलेल्या वादावर आपले मौन सोडले. परेश रावल अचानक बाहेर पडल्यानंतर त्याच्या 'हेरा फेरी ३' चित्रपटाबद्दलच्या ऑनलाइन चर्चांबद्दल त्याने उघडपणे सांगितले. परेश रावल यांच्याविरुद्धच्या कथित ऑनलाइन ट्रोल रिपोर्ट्सवर अक्षय कुमार त्यांचे समर्थन करतो.
प्रसिद्ध अभिनेत्याने कपडे आणि हेल्मेट न घालता रस्त्यावर मोटरसायकल चालवली! पोलिसांनी चौकशी सुरू केली
Bollywood News: चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असलेल्या सोनू सूदचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून लोकांच्या रोषाव्यतिरिक्त पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध चौकशी देखील सुरू केली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या कामामुळे आणि लोकांना मदत केल्यामुळे अनेकदा चर्चेत असतो, पण यावेळी लोक अभिनेत्यावर आपला राग काढत आहे. त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याला प्रश्न विचारत आहे. खरंतर, सोनू सूदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. अभिनेता हेल्मेट आणि कपड्यांशिवाय बाईक चालवताना दिसला, ज्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिस सोनू सूदवर कारवाई करू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.
Dhadak 2 Poster: धडक २'चे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीखही जाहीर
धडक २' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचे दोन पोस्टर्स रिलीज झाले आहेत. या पोस्टर्समध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. निर्मात्यांनी 'धडक २' च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
Shani Dev Temple जागृत शनिदेव मंदिर श्री क्षेत्र शनि शिंगणापूर
शिंगणापूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असून त्याला शनि शिंगणापूर असेही म्हणतात. या गावात अतिशय प्राचीन जागृत शनिदेवाचे चमत्कारिक मंदिर आहे. तसेच येथे शनिदेवाची मूर्ती नाही तर त्याऐवजी एक मोठी शिळा आहे जी शनिदेवांची मूर्ती स्वरूप मानून पुजली जाते. या गावात शनिदेवाची कृपा नेहमीच राहते आणि येथे कधीही चोरी होत नाही.
'राज' चित्रपटातील अभिनेता डिनो मोरियावर कारवाई, या मोठ्या प्रकरणात आले नाव
Bollywood News: अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाबद्दल मोठी बातमी येत आहे. तो अभिनेता अडचणीत सापडला आहे असे दिसते. मिठी नदी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दिनो मोरिया यांना समन्स बजावले होते. अशा परिस्थितीत, सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डिनो मोरिया चौकशीसाठी ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचले. मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईओडब्ल्यूने दिनोचा भाऊ सॅंटिनो मोरिया याचीही चौकशी केली आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणाशी डिनो मोरियाचा काय संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे का?