पूजेच ताट घेऊन या... Download हॉलमध्ये लग्नविधी चालू असताना मध्येच भटजी बोलतात: पूजेच ताट घेऊन या... तसा गण्या धावत जाऊन पूजेच ताट घेऊन येतो मागू पूजा पण धावते अरे कुत्र्या मला जेवू दे तरी....