1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Pune wedding marathi joke

पुणेरी लग्न

एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला
पहिला पाहुणा: हे काय, त्यांनी जेवण काउंटर डिजिटल सेवा सुरु केली आहे.
दुसरा पाहुणा: हो, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी मिळेल.
तो ओटीपी तुम्ही जेवण काऊंटरवर दाखविला की
तुम्हाला जेवण मिळेल.
 
 
पुढील लेख
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचं रस्ते अपघातात निधन, अवयव दान करणार