1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. sasu sun jokes

"तडफड" म्हणजे नेमके काय असतं ?

mother in law and daughter in law jokes in marathi
इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं: "तडफड" म्हणजे नेमके काय असतं ?
 
 
सासु शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला. म्हणाली...घे अनुभव.
पुढील लेख
फुकटचा चहा......