गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:42 IST)

शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो

एक Doctorआणि शेतकरी दोस्त असतात 
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.
 
काही तासांनंतर शेतकरी  Doctorला उठवतो व म्हणतो  
 
शेतकरी : वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?   
 
 
Doctor: मला लाखो तारे दिसताहेत.
 
 
शेतकरी : ते तुला काय सांगत आहेत? 
 
Doctor: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. 
 
शेतकरी: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
आपला तंबू चोरीला गेलेला आहे....
 
( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो)