शनिवार, 13 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जास्त काम करणारी गृहिणी

whats app message
अकबर बादशहा..... अरे बिरबल मला सांग आपल्या राज्यातील सर्वात जास्त काम करणारी गृहिणी कशी ओळखायची ?                        
बिरबल ....  महाराज मी सर्वाना बोलावून घेताे व मग ठरवू .     
 
बिरबल सर्वाना बोलावतो व एकीचा हात पकडून म्हणतो महाराज हीच ती   ...
 
महाराज . ..  कशावरून  ?              
बिरबल .... महाराज मी हिचा मोबाईल चेक केला. हिच्या मोबाईलची battery 98 % आहे