आज तुमचा वाढदिवस आहे (07.08.2013)

birthday
वेबदुनिया|
WD
ज्या लोकांका जन्म 7 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 7 असे आहे. ह्या अंकाचे जातक आकर्षक, विनोदी, कलाप्रेमी असतात. यांच्यात भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासामुळेच हे लोक कुठल्याही परिस्थितीचा सामाना करू शकतात. तुम्ही गंधप्रिय असता. तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांप्रती गंभीर असता. 6 मूलांक शुक्र ग्रहाद्वारे संचलित होतो. स्त्री जातीकडे तुमचा कल सदैव असतो. आणि जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांप्रती तुम्ही आकर्षित होता. पण तुम्ही मनाचे साफ असता.

शुभ दिनांक : 6, 15, 24

शुभ अंक : 6, 15, 24, 33, 42, 51, 69, 78

शुभ वर्ष : 2013, 2016, 2022, 2026

ईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी

शुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल

कसे राहील वर्ष ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्‍या वाढतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
मूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्त
* नेपोलियन बोनापार्ट
* दलाई लामा
* अकबर
* सुभाष घई


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल ...

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल हैराण
1. आध्यात्मिक बल : आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बल प्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक ...

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार | बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...