बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

12-12-12 नंतर आता 11-12-13मुलांना जन्म देण्याची स्पर्धा

WD
जर भारताला भ्रम, अंधविश्वास आणि संभावनांचा देश म्हटल्या जाते तर ते काही चुकीचे नाही आहे, कारण वेळे वेळेवर या प्रकारच उदाहरण समोर येतात त्याने हे स्पष्ट होते की लोक आपल्या विश्वासासाठी काही ही करायला तयार होतात मग त्याच्यासाठी त्यांना किती ही कष्ट व संकटातून जावे लागले तरी चालेल.

मागच्या वर्षाप्रमाणे यंदा देखील देशात एक नवीन क्रेझ बघण्यात येत आहे आणि तो म्हणजे 1-12-13चा. अंकज्योतिषाप्रमाणे ही तारीख पूर्ण 100 वर्षांनंतर आली आहे आणि पुढील 1000 वर्षांनंतर असा संयोग येणार आहे
असल्यामुळे ज्या बाया डिसेंबर महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार होत्या त्या आता आपल्या बाळाला या दिवशी
जन्म देण्यासाठी डॉक्टरांवर प्रेशर टाकत आहे. यात त्या सर्व आया सामील आहे ज्यांची डिलेव्हरी नार्मल होण्याचे पूर्ण
लक्षण आहे पण वेळे अगोदर मुलाला जन्म देण्यासाठी त्या ऑपरेशनसाठी देखील तयार आहेत.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या महिलांची प्रसूती तारीख डिसेंबरच्या मध्ये आहेत त्यांना 11 डिसेंबराला ऑपरेशन करायचे
आहे. तसं तर डॉक्टर या सर्वांसाठी अंधविश्वासाला दोष देत आहे.

अंक ज्योतिषियांचे मत आहे की या दिवशी जन्म झालेले बाळ कुठल्याही परिस्थिती असफल होणार नाही. त्यांचे मानणे
आहे की 11 अंक रुद्र अर्थात महादेवाचे प्रतीक आहे. व या 11अंकाला लोक शुभ मनातात. 11 तारखेला कुठलेही काम
सुरू करणे मंगलकारी असतं. मागच्या वेळेस या प्रकारचा क्रेझ 12-12-12 ला बघण्यात आला होता, त्या वेळेस ही या
दिवशी बाळ जन्माला यायला पाहिजे यासाठी स्पर्धा होत होती. हा क्रेझ फक्त मुलांच्या जन्माला घेऊनच नाही आहे तर या
दिवशी लग्न करणार्‍यंमध्ये ही स्पर्धा पाहण्यात येत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत विवाहाचा लग्न असल्यामुळे त्या दिवशी अधिक विवाह होण्याची अपेक्षा दर्शवण्यात येत आहे.