मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (13.09.2013)

WD

मेष : आरोग्य उत्तम राहील. चूकीचे निष्कर्षे घेऊ नका. चकीचे निर्णय घेऊ नये. पुढे त्रासदायक ठरतील. धन प्राप्तिचे योग आहे.


WD

वृषभ : दिवसाची सुरुवात आपल्या बुद्धी चातुर्याची ओळख पटवेल. जोखिम घेणे किंवा अंदाज करणे टाळा.


WD

मिथुन : वेळ अनुकूल आहे. कामात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.


WD

कर्क : शैक्षणिक मामले आणि करियर संबंधित कार्य आज आपणासाठी प्राथमिकतेवर राहतील. काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे.


WD

सिंह : आज आपण आपल्या राहत्या घराच्या सभोवती काही कल्पनाशील बदल करू शकता. उत्साहाच्या भारात येऊन अत्यंत वायफळ खर्च करू नका.


WD

कन्या : आपले व आपल्या सहकार्यांचे विचार भिन्न असू शकतात पण तरी देखील आपण नोकरीत आपले वर्चस्व बनवून ठेवाल. आर्थिक पक्षात सुधारणा होईल.


WD

तूळ : आपले काम व आपल्या जवळील व्यक्तींकडून आपल्या काय अपेक्षा आहेत या बाबत संभ्रम राहील. एखादा अपायकारक बदल येण्यापूर्वीच आपली आर्थिक स्थिती तपासून घ्या.


WD

वृश्चिक : आवडते कामे झाल्याने परिस्थिती सुखद राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीपेशा व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता आहे.


WD

धनू : या वेळी आपण अत्यंत स्पष्ट वक्ता आहात पण आज आपण आपल्या विचारांना उत्तम प्रकारे विचारार्थ पुढे करू शकाल. आपणास आवश्यकता असलेल्या वेळी कौटुंबिक सहयोग मिळेल.


WD

मकर : आपणास आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मित्रांचा आधार मिळेल. पत्नीपासून आनंद मिळेल.


WD

कुंभ : आपला आशावादी व विधायक स्वभाव आणि कार्यपद्धति आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांना प्रभावित करेल. आपल्या आरोग्याबद्दल सावध राहा.


WD

मीन : शत्रू वर्ग पराभूत होईल. विरोधकांचे डावपेच वाया जातील. आरोग्याच्या विषयी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.