- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
आई गा ना अंगाई
निद्रेच्या त्या करूनी विनवण्याआज जरी मी मिटे पापण्यानीज न ती येईआई, गा ना अंगाईजीवन सारे धुंदीत जगलोमाझ्यातच मी हरवून बसलोविसरून तुज आईआई, गा ना अंगाईआईविण पोरका, भिकारीआज फोडतो हंबरडा मीजवळ मला घेईआई, गा ना अंगाईरुसू नको मज वेड्यावरतीनीज येई तो माथ्यावरतीहात फिरव आईआई, गा ना अंगाई-
श्याम