शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

झुक झुक झुक अगिन गाडी

NDND
झुक झुक झुक अगिन गाडी,
डब्यामागून डब्यास जोडी,
डबा त्यातला एक होऊनी,
खेळ मजेचा खेळू या.
मामाच्या गावाला जाऊ या...!
झुक झुक झुक अगिन गाडी,
डब्यापुढती इंजिन जोडी,
हळूच शिट्टी फुंकू या,
मामाच्या गावाला जाऊ या..!
झुक झुक झुक अगिन गाडी,
स्टेशन मागून स्टेशन सोडी .
गांव मजेची पाहू या ........!

सरळ रस्ता