- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
ट्रिंग ट्रिंग...
फोना, ट्रिंग ट्रिंग वाजू नकोसआजीशी उग्गाच बोलू नकोसनाटकाला जायचं ठरवू नकोसहलीला न्यायचं नावच नकोबाबा नि आई कामाला जातातआजी नि मीच असतो घरात
आजीला नेलंस तर होईन मी एकटाकोण सांगेल गोष्ठी?कोण करील थट्टा?त्याच्यापेक्षा असं कर नाथोडं थोडं माझ्याशी बोल नाआईसक्रीम खायचा बेत ठरव ना!आजी नि मी दोघंह ही जाऊतुझ्यासाठी देखील आणू थोडा खाऊ.