थेंब पावसाचा
- सौ. गुजराथी
थेंब पावसाचा रूसून बसलाआभाळाच्या माडीत गुपचुप बसलाधरती मातेने केली विनवणीआणली पालखी वारेदादांनीविजयाताईने केली रोषणाई दारातधडाड धूम फटाके वाजवले अंगणातथेंबांना वाटली गंमत फारउघडले हळूच ढगांचे दारवार्याच्या भिंगोर्या फिरल्या गरागराथेंबाला म्हणाल्या ये ना दोस्त जराटप् टप् पाऊस थेंब पडलेअंगणात पाण्याचे साचले तळे थेंब पावसाचे हसती तळ्यात होडी कागदाची डोले पाण्यात.