शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

देवांची क्रिकेट

एकदा ठरली देवांची क्रिकेट
पहिलीच पडली इंद्राची विकेट ॥ध्रु

मग आला शंकर
त्याने मारला चौकार भयंकर
नंतर आला गणपती
त्यानेही घेतली हळूहळू गती
राक्षसांना माहित नव्हते देवांचे सिक्रेट॥१॥

आता होती विष्णुची गोलंदाजी
पण रामाची होती फलंदाजी
अशी झाली ही टुर्नामेंट
रामाने केला सिक्सर मारून त्याचा एन्ड
सर्वांना मिळाले सुंदर चॉकलेट॥२

-प्रथमेश