बाळाचे सोबती
-अंजली श. हिरवे, पुणे
आली बागेत खारुताईदिमाख तिचा भारी दोन पायावर ऐटीत बसलीशेपटी फुलवून स्वारी
जंगलात नाचत होता मोरकाय त्याचा तोराकाळ्या ढगांना पाहूनफुलविला पिसाराआला वसंत दारी
कोकिळेला फुटला कंठ कुहू कुहू साद घालीभरे आसमंत
चिऊताई आली दारी टिपू लागली दाणे बाळासाठी चिवचिवत तिने गायले गाणे....... !साभार : वार्षिक अनुपुष्प दिवाळी विशेषांक 08