शुभंकर
सौ. स्वाती दांडेकर
प्रथम वंदुनी श्री गणेशा आई सांगते काही तुजलातू वर्षाची झालीस माझ्या कोवळ्या फूलातुझे अभिनंदन करते आई या नवीन जगातुला आयुष्य, यश, सुख कीर्ति लाभो हीच प्रभुला प्रार्थनाआयुष्य हे ऊन सावली करी न याचा खेदजीवन हे परोपकारी ठेवी मनी हा भेदकपट ना कधी ही करी ना ठेवी दुर्भावनाफुलच सुगंधित करते बाळा अवघ्या वातावरणासहाय्य करावे अवघ्या जना न धरुनी काही भेदसहाय्यच ही कामास येते जेव्हा अडेल अपली वेळतुला यश लाभो बाळा दैदिप्त सूर्या समानपरि शीतलता ठेवी मनी या चंद्र किरणा समानतुला आयुष्य, यश, सुख, कीर्ति लाभो हीच शेवटी प्रार्थना गजानना.