- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
हसत खेळत
- यशोदा
आपण शाळेत जातो कारणशाळा आपल्याकडे येत नाहीआपण खूप अभ्यास करतोअभ्यासाशिवाय काहीच नाहीखेळावे, पडावे, नाचावे, डोलावेसगळ्यांनी खूप खूप बोलावेअभ्यास एके अभ्यास नका करूअष्टपैलू बनण्याचा प्रयत्न करा सुरू सगळ्यात हुशार सगळ्यात सरसबनण्यात तुम्हाला आहे का रस?दररोज तुम्ही खेळा आणि हसात्याचबरोबर तुम्ही अभ्याससुद्घा करा.