- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
देवांची क्रिकेट
एकदा ठरली देवांची क्रिकेटपहिलीच पडली इंद्राची विकेट ॥ध्रु॥मग आला शंकरत्याने मारला चौकार भयंकरनंतर आला गणपतीत्यानेही घेतली हळूहळू गतीराक्षसांना माहित नव्हते देवांचे सिक्रेट॥१॥आता होती विष्णुची गोलंदाजी पण रामाची होती फलंदाजीअशी झाली ही टुर्नामेंटरामाने केला सिक्सर मारून त्याचा एन्डसर्वांना मिळाले सुंदर चॉकलेट॥२॥-
प्रथमेश