ओळखा पाहू....
फुलचंद सांकला - पुणे
नका जोडू मला इंजीनलागत नाही मला इंधनपाय मारा भराभरधावते मी सरसर.... उत्तर येथे शोधा खडक फोडलाचांदी चमकलीचांदीच्या विहिरीत मिळते पाणीआम्ही म्हणतो हीच देवाजीची करणी.... उत्तर येथे शोधाएकवाडा आहे बावनखणीआहेत त्यात राजाराणीनोकर 'गुलाम' दिमतीला'
विदुषक' आहे गंमतीला.... उत्तर येथे शोधा कागदाचा हा घोडा याला दोर्याचा लगामजितका कराल लगाम ढिलातितका थोडा जाईल उंच.... उत्तर येथे शोधा साभार वार्षिक अनुपुष्य दिवाळी विशेषांक 2008 उत्तर येथे शोधा