प्रेमाची भावना जागृत करा...
तुमच्यात सुरवातीच्या दिवसांत होतं तसं नातं आता राहिलं नाही, अशी तुमची तक्रार आहे का? मग याची कारणं शोधा. मैत्रीचे रूपांतर प्रेयसी आणि प्रियकरात होते, त्यावेळी परस्परांतील आकर्षणाला ओहोटी लागते. बोलणं, भेटणं कशातच त्यांना रस वाटत नाही. म्हणून प्रेमाचं हे नातं टिकवायचं असेल तर खालील बाबींवर लक्ष द्या.
1.
दोघांनी मिळून काय काय करता येईल याचा विचार करा आणि भांडण लवकर संपवण्याचा प्रयत्न करा.
2.
तुमच्यामध्ये कधीपासून वाद होत गेले व तुम्ही एकमेकांपासून दूर झालेत, याची कारणे शोधा.
3.
हे खरं की तुम्ही परस्परांवर प्रेम करता. पण, तुम्ही जोडीदाराला सांगा, की माझ्याही भावनांचा विचार कर.
4.
मित्र म्हणून परस्परांशी संवाद साधा. म्हण जे मग भावना दु:खावल्या जाणार नाहीत.