बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (11:28 IST)

शेअरबाजारात पतझड

भारतीय शेअरबाजारात खाद्यवस्तूंच्या चलन फुगवट्यात वाढ झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअरबाजारात घसरण झाली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 16.88 अंकांनी घसरून दिवसअखेर 18,221.43 वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांकही 6.75 अंकांनी खालावत दिवसअखेर 5,479.40 वर स्थिरावला आहे.