1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

केळ्याची बर्फी

साहित्य : 4 पिकलेली केळी, दीड कप दूध, 2 कप साखर, एक चमचा तूप, खोवलेले नारळ आणि अक्रोड.  
 
कृती : सर्वप्रथम केळींना स्मॅश करून घ्या. पॅनमध्ये दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात तूप व केळी घालून तोपर्यंत शिजवा जोपर्यंत मिश्रण भुर्‍यारंगाचा दिसून येत नाही. नंतर साखर, खोवलेले नारळ खवलेले नारळ आणि अक्रोड घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता पॅनला खाली उतरवून मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढा. गार झाल्यावर आपल्या आवडीप्रमाणे बर्फी कापा.