1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (17:10 IST)

चविष्ट आंब्याचा शिरा

Tasty mango sheera recipe mango shira recipe in marathi delicious mango sheeraa recipe in mrathi
साहित्य- 
1 वाटी  रवा,1 वाटी साखर,1/2 कप साजूक तूप,1 कप आंब्याचा गर, 1 कप दूध , 1 कप सुके मेवे, 1/2 चमचा वेलची पूड,1/2 चमचा मँगो इसेन्स .
 
कृती -
सर्वप्रथम कढईत तूप घाला तूप गरम झाल्यावर रवा घालून परतून घ्या. या मध्ये आंब्याचे गर,साखर आणि दूध मिसळून ढवळा.शिजल्यावर त्यात इतर जिन्नस मिसळून शिजवून घ्या.गॅस बंद करा. एका प्लेट मध्ये काढून वरून सुकेमेवे घालून सर्व्ह करा.