गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

सायीच्या वड्या

दुधाची जाड साय
ND
साहित्य : दुधाची जाड साय, साखर, वेलदोडे.

कृती : साय एका ताटात पसरून वर थोडी साखर पेरावी. त्याच्यावर आणखी एक सायीचा थर घ्यावा. त्वावर वेलदोड्यांची पूड किंवा जायपत्री घालावी. त्याच्यावर आणखी सायीचा थर द्यावा. नंतर त्याच्या वड्या पाडाव्यात व फ्रिजमध्ये गार करून खावयास द्याव्यात.