रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

लिंबाचा मुरंबा

साहित्य: 12 रसाळ लिंबे, अर्धा किलो साखर, थोडे बेदाणे, 10 खजुराच्या बिया

कृती: लिंबे धुऊन एकाचे 8 तुकडे करा. खजूर स्वच्छ करून तुकडे करा. 10 लिंबांचे तुकडे व इतर साहित्य एकत्र करा. उरलेल्या 2-3 लिंबांचा रस काढून घाला. 15 दिवस बाटली उन्हात ठेवा.