चमचमीत आणि चविष्ट रेस्टारेंट पद्धतीची अमृतसरी दाल

dal makhani
Last Modified बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (13:48 IST)
साहित्य -
1 कप अख्खी उडीद डाळ, 1/4 कप चणा डाळ, मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद पावडर,
फोडणी साठी -4 चमचे तूप, 1 तुकडा दालचिनी, 1 चमचा जिरे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 कप बारीक चिरलेला कांदा 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1कप बारीक चिरलेलं टॉमेटो, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर सजविण्यासाठी.
कृती -
उडीद डाळ आणि चण्या डाळीला धुऊन चार कप पाण्यात मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून कुकराला लावावे आणि 3 शिट्या द्यावे. गॅस बंद करा कुकराचे दाब निघाल्यावर डाळ काढून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. आता एका कढईत तूप गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये जिरे, दालचिनी घाला, नंतर आलं लसूण पेस्ट आणि कांदा घाला. कांद्याला सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या. आता या मध्ये हिरव्या मिरच्या आणि टॉमेटो घाला. टॉमेटो शिजवल्यावर
तिखट, आमसूल पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिसळा. तीन चे चार चमचे पाणी कढईत टाकावे.

सर्व मसाल्यांना मंद आचेवर परतून घ्या. डाळींना कढईत टाकून परतून घ्या. 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर मसाल्यांसह शिजवावे. आता गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवावे. गरम अमृतसरी डाळ तयार डाळ नान किंवा पराठ्यासह सर्व्ह करावी.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

काय सांगता, कसुरी मेथी खाल्ल्यानं आरोग्यास फायदा होतो

काय सांगता, कसुरी मेथी खाल्ल्यानं आरोग्यास फायदा होतो
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. ह्या मध्ये मेथी सहजपणे मिळते. मेथीची ...

एकाग्रता वाढविण्यासाठी हे आसन करा

एकाग्रता वाढविण्यासाठी हे आसन करा
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी दाखविण्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. ...

स्नानासाठी गरम पाणीच का?

स्नानासाठी गरम पाणीच का?
जगभरात जपानी लोक दीर्घायुष्य आणि निरोगपणाबाबत प्रसिद्ध आहेत. यामागे आरोग्यदायी वातावरण, ...

सरकारी नोकरी : आरबीआय भरती 2021 : सुरक्षा रक्षकांसाठी या ...

सरकारी नोकरी : आरबीआय भरती 2021 : सुरक्षा रक्षकांसाठी या राज्यात भरती सुरू अर्ज करा
RBI Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेले माजी सैनिक आणि सुरक्षा ...

गाजराचा मुरंबा

गाजराचा मुरंबा
गाजरे सोलून त्यांचे तुकडे करावेत. नंतर ते तुकडे पाणी, चुन्याची निवळी व तुरटी यांच्या ...