शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (15:09 IST)

Instant Mango Pickle कैरी लोणचे

Instant Mango Pickle कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी साहित्य-
कैरी - 1 किलो
मीठ - 100 ग्रॅम
मेथीदाणा - 100 ग्रॅम
बडीशेप - 50 ग्रॅम
आवडीप्रमाणे शेंगदाणे किंवा मोहरीचे तेल - 400 ग्राम)
तिखट - 5 लहान चमचे
हळद पावडर - 3 लहान चमचे
हींग पावडर - 2 ग्रॅम
 
Instant Mango Pickle कैरीचे लोणचे तयार करण्याची कृती-
सर्वात आधी कैरी धुऊन चांगली पुसुन कापून घ्या. याला कोरडे होऊ द्या ज्याने त्यात नमी राहणार नाही. आता कढईत तेल गरम करुन यात मेथीदाणा आणि बडीशेप घाला. इतर मसाले घालून लगेच कैरीचे तुकडे घाला. सतत ढवळा. आता मीठ घाला. लोणचे तयार आहे. याला कोरड्या आणि एअर टाईट बरणीत भरुन ठेवा.