व्यक्त होण्याचा हा प्रवास
प्रमिला ज. देशपांडे
किती एक वर्षांपूर्वी,याच दिवसातकुणाच्या तरी आत होते मी धडपडत बाहेर पडण्यासाठी किती एक वर्षांनंतर, आता याच दिवसातआहे मी धडपडतमाझ्यातूनच मला बाहेरकाढण्यासाठी अव्यक्त व्यक्त होण्याचा हा प्रवासनिरखित निवान्तपणे-तृप्त मी, मुक्त मी !बसेन कदाचित् किती एक वर्षांनंतर !