Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:53 IST)
ओबेरॉयमधून आज 93 ओलिसांची सुटका
ऑबेरॉय हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कारवाईत कमांडोंनी आज दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून या हॉटेलमधून जवळपास 93 जणांची सुटका करण्यात आली आहे. या ओलिसांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्याही अधिक आहे.