शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

दहशतवाद्यांकडून सिंगापूरकडे रूपयांची ‍डिमांड

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्या करून हॉटेल ताज तसेच ओबेरॉयमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाकडमोठ्या प्रमाणात रूपयांची मागणकेली आहे.

हॉटेल ताजमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकंना बंदिस्त केले आहे. त्यात काही सिंगापूर तर काही नागरिक मलेशियातील आहेत. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयात फोन लावून सिंगापूरच्या नागारिकांना सोडविण्यासाठी काही रूपयांची मागणी केली असल्याचा खुलासा मुंबई क्राईम ब्रॅंचने केला आहे. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाला किती रूपयांची डिमांड आली असल्याचे व हॉटेल ताजमध्ये सिंगापूर व मेलेशियातील किती नागरिकांना बंदिस्त केले असल्याचे अद्याप कळू शकलेले नाही.