Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (13:59 IST)
कारवाईत सुमारे 800 जवानांचा सहभाग
मुंबईत हल्ला करून ताज व ओबेरॉय हॉटेलमधील लोकांना ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी एनएसजी, शीघ्र कृती दल आणि लष्कराने आता सुत्रे स्वीकारली असून दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईत सुमारे 800 जवानांचा सहभाग आहे.