शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:55 IST)

दहशतवाद्यांकडे चीनचे ग्रेनेड

दहशतवाद्यांकडे चीनमध्‍ये तयार झालेले ग्रेनेड मिळाले असून मॉरीशसचे ओळखपत्रे मिळाल्‍याची माहिती नौसेनेच्‍या अधिका-यांनी दिली आहे.

नौसेनेच्‍या अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारूगोळा असून त्‍यांच्‍याकडे चीनमध्‍ये तयार करण्‍यात आलेले ग्रेनेड सापडले आहे. तर अनेक बँकांचे क्रेडीट कार्डही त्‍यांच्‍याकडे आढळून आले आहेत. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर भारतीय रुपये व डॉलरही आढळून आले आहेत.