कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

kala ghoda
Last Modified शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (08:45 IST)
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा यंदा डिजिटल प्लॅटफॉर्म आयोजित करण्यात आला आहे. यंदा काळाघोडा असोसिएशन (KGA)द्वारे आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात ७० वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
www.kgaf2021.com द्वारे हे इनसाइडर काळाघोडा महोत्सव होस्ट करेल. जगभरातील लोक ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत काळाघोडा महोत्सवाचा आनंद लुटू शकतील. एवढेच नाही तर पहिल्यांदाच कला संबंधित सर्व स्टॉल्स सुरू करण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लोक ई-स्टॉल्सच्या माध्यमातून उत्कृष्ट गुणवत्तेच्या वस्तू आणि इतर उत्पादने महिन्याच्या अखेरपर्यंत www.kgaf2021.comवर पाहू शकतात. कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार आहे.
काळाघोडा महोत्सवात नेहमीप्रमाणे नृत्य आण संगीत यावर आधारित परिसंवाद, कार्यशाळा सादरीकरण होईल. तसेच नऊ दिवस संगीत, दृश्यकला, थिएटर, सिनेमा, साहित्य, पुस्तक प्रकाशन आणि दिग्गजांचा मानवंदना असा कार्यक्रम होईल. शिवाय मुंबईतील कला इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक कार्यक्रम होतील.यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख
"सार्वजनिक आरोग्यासाठी पावलं उचलून काही महिन्यांसाठी कोरोनाची साथीवर नियंत्रण मिळवता येऊ ...

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा ...