वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली

Last Modified शुक्रवार, 27 मे 2022 (10:35 IST)
पालघरच्या वाघोबा घाटात एसटी महामंडळाची रातराणी बसचा अपघात होऊन बस
25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 15 ते 20

जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही भुसावळ ते बोईसर मार्गावरील ही एसटी बस पालघरच्या वाघोबा घाटाच्या दरीत कोसळली.
बस चालकाने मद्यपान केलेले असून वेगाने गाडी चालवण्याच्या नादात पालघरच्या आधीच वाघोबा घाटात सकाळी 6 वाजेच्या सुमारास बस दरीत कोसळली. वाहकाला सांगत होतो की
चालकाचा हाती बस देऊ नका त्याने मद्यपान केलं आहे. तरीही बस वाहकाने आमचे ऐकून घेतले नाही. आणि हा अपघात झाला. असे बस मधील प्रवाशांचे म्हणणे आहे. रातराणी बस सेवे अंतर्गत चालवणाऱ्या या बसचालकाला नाशिक मध्ये बदलण्यात आले. या अपघातात 15 ते 20 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना पालघरच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.



यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजितदादांची भाजपवर टोलेबाजी
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...

पीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...

पीव्ही सिंधू  ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ओपनमधून बाहेर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...