शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By भाषा|

रांचीत मराठी कुटुंबाच्या घरांवर हल्ले

मुंबईतील उत्तर भारतीयांवर हल्ल्याचे पडसाद इतर राज्यातही उमटण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून लोकजनशक्ती पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी रांचीमधील मेकान कॉलनी भागात रहाणार्‍या दोन मराठी कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने दोन्ही घरात या वेळी कोणीच नसल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी लोकजनशक्ती पक्षाच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली.