Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:43 IST)
राज म्हणतात 'ओम शांती शांती शांती:'
जे झाले ते झाले. मी माझ्या कार्यक्तर्यांना धन्यवाद देतो, त्यांनी माला आपला पाठिंबा दिला. आता त्यांनी शांततेने घ्यावे असे सांगत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या हिंसक आंदोलन थांबवण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले.
आपण जे बोललो त्याचा आपल्याला मुळीच पश्चात्ताप होत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांना एकत्र जमवून त्यांनी हे आवाहन केले.