1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:52 IST)

ओबामांचा अलविदा...

दोन दिवसांच्या भारताच्या दौºयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी निरोप घेतला. आर्थिक सहकार्य आणि मित्रत्वाची हमी देत धार्मिक एकोपा कायम ठेवण्याचा सल्ला ओबामांनी दिला. 
 
दरम्यान, मंगळवारी सिरीफोर्ट आॅडिटोरियममध्ये ओबामांनी देशातील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़   मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, महिला सुरक्षा आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक मुद्द्यांवर ते बोलले. धार्मिक एकोपा कायम आहे, तोपर्यंत भारताचा विकास कुणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले़