सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्णालयात

नवी दिल्ली- छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काल रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘त्यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही,’ असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 
 
‘रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुषमा स्वराज यांची प्राथमिक तपासणी करून काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे रिपोर्टस उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे.