शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बाय बाय स्मृती इराणी: कन्हैया कुमार

नवी दिल्ली- मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलमध्ये स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेण्यात आले आहे. याबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने यांचे स्वागत करत बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे. 
 
हैदराबाद येथील दलित नेता रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी काही केले नाही, इराणी यांना ही ‘शिक्षा‘ नाही. परंतु, रोहितला अद्यापही न्याय मिळालेला नाही. म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला बदल ही एकप्रकारे शिक्षाच आहे असे कन्हैया कुमारने म्हटले आहे.