बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

ब्रम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालासोरहून प्राप्त वृत्तानुसार भारत व रशियाने संयूक्तरित्या विकसित केलेले ब्रम्होस क्षेपणास्त्राचे चादीपुर येथील प्रक्षेपण स्थळावरून यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले आहे. 290 किलो. मारक क्षमता असलेल्या ब्रम्होसचा वेग ध्वनी पेक्षा तीनपट आहे. ब्रम्होसची वहन क्षमता दोनशे ते तीनशे किलोमीटरची आहे.