बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

महाराष्ट्रास आणखी वीज उपलब्ध करून देणार- शिंदे

केंद्रीय उर्जा मंत्री सुशिल कुमार शिंदे यांनी प्रचंड वीजतुटवड्याचा सामना करित असलेल्या महाराष्ट्रास आणखी वीज उपलब्ध करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले आहे. राज्यास 4500 मेगावॅटचा तुटवडा भासत असून दोन नवीन संयंत्रातून लवकरच वीज मिळण्यास सुरूवात होईल, असे म्हटले आहे.