शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Rape : 6 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या साकेत येथे एका सावत्र वडिलांनी आपल्या 6 वर्षीय मुलीसोबत बलात्कार केला ज्यानंतर मुलगी आयुष्याला लढा ‍देत आहे.
मुलीचे आंतरिक अंग जखमी झाले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांना प्रकरण नोंदवले असून आरोपीला अटक केली आहे. शेजारच्या महिलेने मुलीच्या शरीरातून रक्त स्त्राव होत असलेला बघून दिल्ली महिला आयोगाला 181 नंबरवर सूचित केले. यावर आयोगाने स्वत:ची टीम पाठवून पोलिसांनाही सूचित केले.
 
आमची टीम अल्पवयीन मुलीचा घरी पोहल्यावर तिथे मुलगी वेदनेमुळे कण्हत होती आणि शरीरा रक्ताने भिजलेले होते असे डीसीडब्ल्यूने म्हटले. या दरम्यान पोलिस पोहचली आणि मुलगी, तिचे नातेवाईक आणि सूचना देणार्‍या महिलेला ठाण्यात घेऊन गेली.