शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (10:50 IST)

कटिहारमधील छठ घाटाजवळ भीषण आग

Chhath Puja News : देशभरात छठ पूजेचा उत्सव सुरू असताना कटिहारमधील रामपूर ग्वालटोली छठ घाटाजवळ फटाके फुटू लागल्याने परिसरात गोंधळ उडाला.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी घाटाजवळ लोक उपस्थित असताना भीषण आग लागली व ही घटना घडली, त्यामुळे भाविकांमध्ये घबराट पसरली.
 
विशेष म्हणजे स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अधिकारींनी सांगितले.  

Edited By- Dhanashri Naik