शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2017 (16:25 IST)

लतादीदी आणि आशा ताईकडून मोदींना विजयाच्या शुभेच्छा

‘नमस्कार. आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शानदार विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा’ असं ट्वीट लता मंगेशकर यांनी केलं आहे. यापूर्वीही लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींना अनेकवेळा पाठिंबा दर्शवला होता.दिग्गज गायिका आशा भोसले यांनीही भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. ‘भारतीय लोकशाहीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, हे ओळखणं फारसं कठीण नाही’ असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं आहे.