रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चार दिवस बँकांना सुट्या

bank holiday

येत्या २९ मार्च ते १ एप्रिल हे चार दिवस बँकांना सुट्या आहेत. २९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला इअर एन्डिंग आणि १ एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत आणि महत्त्वाची कामं २८ तारखेपर्यंत आटोपून घ्यावी लागणार आहेत.  आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता जेमतेम पंधरवडा उरलाय.  स्वाभाविकच, कर्ज परतफेड, विम्याचा हप्ता किंवा कराशी संबंधित काही कागदपत्रांसाठी  बँकेची मदत लागू शकते. ही काम करून घ्यायला हवी.