भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ठाकरेंच्या कुटुंबाची सून

ankita patil congress
Last Modified बुधवार, 8 डिसेंबर 2021 (10:35 IST)
twitter
सध्या भाजप आणि शिवसेनेचे राजकीय संबंध चांगले नसले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवे नाते निर्माण होणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील हिचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांच्यासोबत निश्चित झाला आहे. 28 डिसेंबरला मुंबईतील एका हॉटेलमध्ये हा हायप्रोफाईल विवाहसोहळा पार पडणार आहे, ज्यामध्ये काही खास लोकच उपस्थित राहणार आहेत. अंकिता पाटील सध्या काँग्रेसमध्ये असून त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. याशिवाय त्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालकही आहेत.


अंकिताचे वडील हर्षवर्धन पाटील हेही बराच काळ काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी पक्षापासून फारकत घेतली आणि २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अंकिता पाटीलचा नवरा असणार्‍या निहार ठाकरेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. 1996 मध्ये बिंदुमाध्वचा अपघाती मृत्यू झाला. बिंदुमाधव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू होते. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत आणि मुंबईतच राहतात. या लग्नात ठाकरे कुटुंब जमण्याची शक्यता आहे. मंगळवारी भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे निमंत्रण देण्यासाठी स्वत: राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...